शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आय अ‍ॅम संतूर गर्ल

आय अॅम संतूर गर्ल
मुंगी: एक विचारेन म्हणते.
हात्ती: विचार की.
मुंगी: तुझं वय काय रे?
हात्ती: मी पाच वर्षांचा आहे.
मुंगी: काय सांगतोस काय... फक्त पाच वर्षं
आणि तरी तू एवढा प्रचंड?
हात्ती: हा हा हा... आय अ‍ॅम अ कॉम्प्लॅन बॉय. बरं
मला सांग, तुझं वय काय गं?
मुंगी: माझं वय पण पाच वर्षं
हात्ती : अगं पाच वर्षं वय
आणि केवढीशी दिसतेस...
मुंगी: वही तो... आय अ‍ॅम संतूर गर्ल.
मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता...