शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

आया सावन झूम के

मराठी जोक्स
संताने नवी इंडिका घेतली. तिच्या मागे लिहिलं होतं, 'सावन को आने दो'.

रस्त्यात एका ट्रकने इंडिकाला धडक दिली....त्या ट्रकवर लिहिलं होतं, 'आया सावन झूम के'