शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

इंश्यूरन्स

मराठी जोक्स
बॉस- या घड्याळ्याशिवाय आँफिसातील इतर सर्व वस्तूंचे इंश्यूरंस करून टाका.

वीमा एजंट- घड्याळ्याचे का नको?

बॉस- घड्याळावर सर्वांची सतत नजर असल्याने ते चोरीस जाणे कालत्रयी शक्य नाही.