बुधवार, 15 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

इसमे नमक है

हास्य कट्टा
WD
आई : अरे देवा, मीठ संपलं वाटतं. काय एकेक ताप.
राजू ते ऐकतो-
राजू : अग आई, काळजी करू नकोस. भाजीत टुथपेस्ट टाक ना!
आई : मेल्या, काय वाट्टेल ते सांगू नकोस.
राजू : खोटं नाही सांगत आई, टीव्हीच्या टुथपेस्टच्या जाहिरातीत सांगत नाहीत का- ‘इसमे नमक है’