मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 4 फेब्रुवारी 2015 (17:46 IST)

उत्तम स्मरणशक्ती

whats app message
थापा मारण्याचे काम फक्त उत्तम स्मरणशक्ती असणार्‍या व्यक्तीने करावे, त्याचे कारण असे की, आपण कोणती थाप कधी, कुठे, कोणाला मारली आहे हे आयुष्यभर लक्षात ठेवावे लागते.