गण्या: अरे, इतका उदास का बसला आहेस? बंड्या: बायकोशी भांडण झालंय म्हणून ती महिनाभर बोलणार नाहीये. गण्या: मग तू तर खूश व्हायला पाहिजेत. बंड्या: कसले काय? आज शेवटचा दिवस आहे....