शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

एवढे मोठे बाळ

जोक्स
बंड्याच्या मोठ्या ताईचे नुकतेच लग्न झाले होते. आणि का ही द‍िवसाने बाळंतपणासाठी ती आपल्या माहेरी आली होती। बंड्याच्या चौकस नजरे ते एक गोष्‍ट टिपली ती म्हणजे लग्न होऊन जातांना ताई नेहमीप्रमाणे सादीसुदी होती. पण आता आल्यानंतर तिचे पोट खूपच मोठे झाल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने तिला विचारले.

ताई तुझे पोट एवढे मोठे कसे झाले गं.

अरे बंड्या, आता माझ्या पोटात बाळ आहे. तुला मामा व्हायचे आहे की, नाही.

या उत्तराने बंड्याचे समाधान झाले नाही. थोड्‍या वेळाने त्याने तिच्यापोटाकडे बघितलेआणि एकदम तिला विचारले.

'अगं, पण तू एवढे मोठे बाळ गिळले कसे?'