WD आपल्या इमारतीची लिफ्ट खराब असताना खोडकर महेशने सुरेशला घरी जेवायला बोलावले आणि आपल्या दहाव्या मजल्यावरच्या फ्लॅटला कुलूप लावून दरवाजावर कसे फसवले असा फलक लावला. सुरेशने ते वाचले आणि त्याखाली लिहिले मी इथे आलोच नव्हतो....