कावळा
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो की
उगाचच... 'का-वळा'?
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष - ओला होईल
मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…