शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (17:03 IST)

किती प्रेम आहे!

whats app message
नवरा बायकोचा हातात हात धरून बाजारात फिरत असतो 
ते पाहुन त्याचा मित्र त्याला नंतर भेटल्यानंतर बोलतो कि अरे 
इतकी वर्ष झाली लग्नाला तरीही किती प्रेम आहे तुझे तुझ्या 
बायकोवर खरच बर वाटल पाहुन यार.......... 
मित्र: 
तोंडातला खर्रा थुंकत  अरे तस काय बि नाय रे तिचा 
हात सोडला कि लगेच दुकानात शिरते....