सोमवार, 13 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कुतुबमीनार

कुतुबमीनार
शिक्षक (विद्यार्थ्याला) -- 'कुतुबमीनार कोठे आहे.'
विद्यार्थी -- 'माहित नाही.'
शिक्षक-- 'बेंचवर उभा रहा.'
विद्यार्थी-- 'सर, कुतुबमीनार अजून दिसला नाही.'