रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कॉफी

कॉफी
ND
नाना एकदा बायकोला घेऊन हॉटेलात गेले आणि ऑर्डर दिली. 'दोन कॉफी, '
'गार की गरम? ' वेटरने विचारलं.
'म्हणजे? '
'म्हणजे गार कॉफीला दहा रुपये, गरम कॉफीला पाच रुपये पडतात. तुम्हाला कोणती पाहिजे? '
'मग गरमच आण. ' नानांनी सांगितलं.