1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कोमट पाणी

कोमट पाणी
डॉक्टर विल्यमला म्हणाले, ''तुम्हाला मलावरोधाचा त्रास आहे. तुम्ही रोज पहाटे उठून ग्लासभर कोमट पाणी प्या.''
''डॉक्टरसाहेब, हे तर मी गेले कित्येक महिने करतोय. फरक फक्त एवढाच की, माझी पत्नी त्या पाण्याला चहा म्हणते,'' विल्यम म्हणाला.