मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गाना जरूरी है

गाने
घरमालक- तुम्हाला अंघोळ करताना भायची सवय असेल तरच ही जागा तुम्हाला भाड्याने मिळेल.

भाडेकरू- पण अशी अट का?

घरमालक- कारण आमच्या चाळीतील कोणत्याच बाथरूमला आतून कडी नाही.