डोक्याला भले मोठे बॅंडेज बांधलेले कविराज वाटेत त्यांच्या मित्राला भेटले. तेव्हा मित्रांने त्याच्या डोक्याला लागलेल्या जखमेविषयी विचारलं असता कविराज म्हणाले,
'हृदयेश्वरीनं माडीवरून माझ्या दिशेने फेकलेल्या गुलाबपुष्पामुळेही जखम झाली'
'फुलांमुळे बॅंडेज बांधण्याइतकी जखम झाली म्हणजे टू मच आहे,' मित्र म्हणाला.
'गुलाबपुष्प कुंडीसहीत फेकलं होतं,' असे कविराज हळूच म्हणाले.