1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घरजावई

घरजावई
WD
पुजा - काय ग लग्न करून घरजावई केल्यामुळे मजा येत असेल. चांगला धाक असेल. तुझ्या नव-यावर?

सुशिला - कुठला ग, उलट तेच माझ्यावर धाक दाखवतात, छोट्याशा गोष्टीवरून तेच माहेरी जायला निघतात.