- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
घरातला चोर
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात ! कुठं गेलं तो?"पत्नी - कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?गोपाळराव - तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.