- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
चप्पल
एकच चप्पलजोड पस्तीस वर्षे वापरणारे चिकटोपंत तुटक्या चपला घेऊन कारागिराकडे गेले. 'कमीत कमी काय दुरूस्त करावंला लागेल?' त्यांनी विचारलं.चपला न्याहाळत कारागरी म्हणाला, 'फार काही नाही. तळ, पट्टे, आणि अंगठे तेवढे बदलावे लागतील!'