प्राणीसंग्रहालयात एक वाघ पिंजर्यातून निघून सरळ माणसांमध्ये घुसतो. वाघ दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांना खातो. पिंजर्यात परतल्यानंतर वाघीण विचारते अहो इतक्या माणसांमध्ये तुम्ही त्या दोन चिन्यांनच का मारलंत?
वाघ- अग कितीतरी दिवसापासून चमचमीत चायनीज खाण्याची इच्छा होत होती.