मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जागतिक विक्रम

जागतिक
पाण्‍याखाली सतत 48 तास राहण्याचा जागतिक विक्रम या शिर्षकाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती, सविस्तर बातमी अशी होती...

प्रसिध्द जलतरणपटू जलवीर सिंगानं सतत 48 तास पाण्याखाली राहण्याचा जागतिक विक्रम प्रस्तापित केला आहे. बातमीत पुढं असं ही म्हटलं होतं क‍ि, जलवीर सिंगाची अंत्ययात्रा उद्या सकाळी दहा वाजता त्याचे राहते घरावरून निघेल.