शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जागे रहा...

मराठी जोक्स
एका इमारतीत पहारा देणार्‍या संता चौकीदाराला तिथल्या लोकांनी नोकरी वरून काढून टाकले, त्याच्या मित्राने ह्याचे कारण विचारल्यास तो म्हणाला- माहीत नाही, ह्या लोकांना मला का काढून टाकले, मी तर रोज रात्री फक्त इतकच म्हणायचो- जागे रहा, माझ्या भरवश्यावर राहू नका.