1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जुगार

जुगार
बाबा - सद्या, जुगार खेळणे चांगली लक्षणं नाहीत. आज जिंकशिल तर उद्या हरशिल आणि परवा जिंकलास तर तेरवा हरशिल

सद्या - ठिक आहे बाबा, मी एक दिवसाआड जुगार खेळेन