मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

ट्रान्सफर सीन

ट्रान्सफर सीन
शिक्षक : बंडु, हसता हसता रडण्याचं एखादं उदाहरण सांग ?

बंडू : माझा मोठा भाऊ स्टुलावर उभा राहून पंखा स्वच्छ करत होता.
पाय निसटून तो खाली पडला तेव्हा मी खूप हसलो. तसा त्याने मला जोरदार धपाटा मारला तेव्हा मी रडायला लागलो.