1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

डाँक्टर

डाँक्टर
शिक्षक (विद्याथ्याला)-- 'तू माझे डोके खराब केले आहेस. उद्या तूझ्या वडिलांना घेऊन ये.'
विद्यार्थी (शिक्षकाला) -- 'सर, मग तुम्ही माझ्या वडिलांना नाहि तर माझ्या काकांना भेटा. ते डाँक्टर आहेत.'