1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

डिझेल

डीझेल
जिकडे तिकडे भ्रष्टाचार बोकाळलाय. कॉंक्रिटचं धरण बांधायच्या ऐवजी चक्क मातीचं धरण बांधलंय.
बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमधला एक जण दुसर्‍यास म्हणाला.
अहो रोज डिझेल चोरताहेत, समोरच बघा की, ड्रायव्हर झारीनं चक्क इंजिनात पाणी घालतोय, दुसरा म्हणाला.