1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

डिपार्टमेंटल स्टोअर

डिपार्टमेंटल स्टोअर
बाबा- तू फार आळशी आहेस. तुझ्या वयाचा असताना एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये दहा रूपयात नोकरी करत होतो. आणि दोन वर्षात त्या डिपार्टमेंटल स्टोअरचा मालक झालो.

मुलगा- आता असे काही शक्य नाही. कारण आता डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये हिशोब व्यवस्थित ठेवला जातो.