शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

डॉक्टरांची फी

मराठी जोक्स
नवरा - डॉक्टरने म्हटले तुला कोणताच रोग नाही. मग तू इतकी उदास का?

बायको - मी विचार करते की फी दी़डशे रूपये वाया गेले.