शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (15:17 IST)

तुला कोणतं खातं हवं?

Marathi Chavat Vinod
सासूबाई (नव्या सुनेला):- हे बघ, या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते.
 
तुझे सासरे परराष्ट्रमंत्री तर तुझा नवरा अन्न व पुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन व देखरेख मंत्रालय सांभाळते.
तुला कोणतं खातं हवं?
 
स्मार्ट सूनबाई - पर्यटन व विकास.