1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दे दणादण

दे दणादण
शाम रात्री उशीरा घरी आला.
आई-कुठे गेला होता? शाम-दे दणादण सिनेमाला.
आई- आता बापाचा मार खा दणादण.