गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

देखणी नर्स

मराठी जोक्स
डॉक्टर- मी माझ्या देखण्या नर्सला कामावरून काढून टाकले आहे.

चिमणराव- काहो, तिने असा काय गुन्हा केला?

डॉक्टर- अहो मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना ऐकले की तिच्या गोड स्मिताने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.