बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दोन पाय कशासाठी?

दोन पाय कशासाठी विनोद
वडिलांनी पप्पूला रागे भरत म्हटले, की इतक्या लहान वयात तू कार घेऊन काय करणार आहेस? ईश्वराने तुला दोन पाय कशासाठी दिले आहेत. पप्पू- एक पाय एक्सलेटरसाठी व दुसरा ब्रेक लावण्यासाठी.