शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दोन भूतं

मराठी जोक्स
दोन भूत आपापसात बोलत होते, तेवढ्यात त्यांना एक माणूस जाताना दिसतो. पहिल्याने- अरे बघ माणूस चालला आहे. दूसरा भूत म्हणाला - माणूस वाणूस काही नसतो.