1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

धन्यवाद

धन्यवाद
WD
एकदा नारायणराव हॉटेलमध्ये इडली-सांबार खात होते. सांबारमध्ये पडलेले बटन पाहून ते जाम भडकले. त्यांनी वेटरला बोलावले आणि त्याच्यासमोर बटन भिरकावत म्हणाले, हे काय आहे पाहिलस?
वेटर बटन उचलत म्हणाला, थॅंक्यू व्हेरी मच सर.. माझ्याच पॅन्टेचे आहे.