शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

नेमबाज

मराठी विनोद
नेमबाजाच्या घरातील भिंतीवर पेंसिलीचे लहान निशाण होते, त्यात गोळ्यांचे निशाण होते. रिर्पोटरने नेमबाजास विचारले, आपला नेम अगदी अचूक आहे, हे कसे? ह्यावर नेमबाज म्हणाला- आधी मी भिंतीवर गोळी मारतो, त्यानंतर गोळीच्या आजूबाजूस पेंसिलीने गोळा करतो.