शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

नौकरी

नौकरी
मॅनेजर चिमणरावांना- शेवटी हे सांगा की तुम्ही आमच्या कंपनीत नौकरी करण्याची इच्छा का म्हणून राखता?
चिमणराव- खरे तर, बहिण भावडांच्या हल्ल्यामुळे घरी झोपणे अशक्य झाले आहे.