1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पार्सल

पार्सल
एका सास-याने जावयाला पोस्टाने कोट पाठविला. त्यासोबत चिठठीही होती.
पार्सलचे वजन वाढू नये म्हणून गुंड्या खिशात घातल्या आहेत.