शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पासपोर्ट फोटो

मराठी जोक्स
ग्राहक फोटोग्राफरला आपण माझा पासपोर्ट साइज फोटो काढू शकता का, ज्यात माझं डोकं आणि बूट दोन्ही येतील.
फोटोग्राफर - का नाही, बस आपण आपले बूट डोक्यावर घेऊन बसा.