- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
पोपट जेलमध्ये!
एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्यात ठेवतो.ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो,” अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय.”