शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पोस्ट ऑफिस

मराठी जोक्स
राजू : तु असा कोणता शब्द सांगू शकतो ज्यात १००० पेक्षा पण जास्त लेटर असतील?

राकेश : अरे खूपच सरळ आहे, पोस्ट ऑफिस.