1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रमोशन

प्रमोशन
न्यायाधिशाने कैद्याला रागाने विचारले-- 'तुला परत परत माझ्याच न्यायालयात आणले जाते.'
कैदी-- 'सर, तुमचे प्रमोशन होत नाही यात माझा काय दोष?'