गुरूवार, 22 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

प्रिय मान्सून

Marathi Chavat Vinod
प्रिय मान्सून,

जास्त रोमांटिक होण्याची गरज नाही...
आमच्याकडे अशी गर्लफ्रेंड नाही जी शिफॉन साडी नेसून पावसात भिजेल आणि डांस करेल...
.
.
.
आमच्याकडे बायको आहे, आम्ही पावसात भिजून थंडीत घरी आल्यावर ती बिच्चारी धावत दाराजवळ येते आणि म्हटते की..... 
दारातच थांबा... 
.
.
.
आत येऊ नका... घरभर चिखल  कराल ...!