Marathi Jokes, Funny Jokes in Marathi, Marathi Hasya Vinod | प्लीज प्लीज प्लीज !
एक १२ वर्षांचा मुलगा१८ वर्षांच्या मुलीला म्हणतो ...मुलगा : आय लव यूमुलगी : स्टुपिड .. इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ?मुलगा : बरं , मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग ना ...... प्लीज प्लीज प्लीज !
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा