गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बंड्या

मराठी जोक्स
एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात. बंड्याचे त्याकडे लक्ष नसते.

शिक्षक- ''बंड्या, तु सांग... मी तुला 10 गोळ्या दिल्या. त्यातल्या 3 तू रोहिणीला दिल्यास, 3 विजयाला दिल्यास आणि 4 स्मिताला दिल्यास तर तुला काय मिळेल?''

बंड्या- सर, मला 3 मैत्रिणी मिळतील....