मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बाजीराव WhatsApp वर

WhatsApp message in marathi
युद्धभूमीवरून बाजीराव काशीबाईला WhatsApp वर मेसेज टाकतो, "Mastani majet ka?"
काशीबाई चिडून उत्तरते "तिलाच का नाही विचारत?'
बाजीराव- 'काशीबाई, अगं मी तुलाच विचारतोय,  मस्त आणि मजेतका?  चुकून एक स्पेस कमी पडली.'
 
मग बाजीराव मस्तानीला मेसेज पाठवतो,  'Tu Kashi Ahes?'
आणि मस्तानी चिडून उत्तर पाठवते, 'मी काशी नाही, मस्तानी आहे.'
आणि तेव्हापासून बाजीरावानं फर्मान काढलं की
सर्व नागरिकांनी Whats App वर, मराठी मेसेज, मराठीतच टायप केलं पाहिजे !!!