गुरूवार, 23 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बाप एक नंबरी तर....

बाप एक नंबरी तर जोक्स विनोद
NDND
एका माणसाच्या बागेत निरनिराळ्या फळ झाडांना बरीचशी फळे लागली होती. बागेचा मालक बगीचेत आला तर एक मुलगा काजू चोरताना त्यांना दिसला.
मालक- थांब मी आता तुझ्या वडीलांना बोलावून रंगे हात पकडून देतो.
मुलगा- वडिलांना बोलवायला घरी जावे लागणार नाही. ते बाजूच्या चिकूच्या झाडावर चिकू तोडताहेत.