1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. बाबा असे "क्रेडीट कार्ड" आहे

बाबा असे "क्रेडीट कार्ड" आहे

आई हि अशी "बँक" आहे, जेथे
आपण आपली प्रत्येक भावना आणि दुःख जमा करू शकतो,
आणि 
बाबा असे "क्रेडीट कार्ड" आहे,
ज्यांच्याजवळ "बॅलन्स" नसतानाही ते आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात...!!
शुभ सकाळ ......
पुढील लेख
पार्वती बनणार्‍या सोनारिकाला बिकिनीत पाहून पडल्या शिव्या