गुरूवार, 22 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकांचे प्रकार

बायकांचे प्रकार
1. आळशी बायको: 
स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.
 
2. धमकवणारी बायको: 
कान खोलून ऐकून घ्या, या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.
 
3. इतिहासाची आवड असलेली बायको: 
सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते.
 
4. भविष्य-वाचक बायको: 
पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.
 
5. गोंधळलेली बायको:
तू माणूस आहेस की पायजमा?
 
6. स्वार्थी बायको: 
ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.
 
7. शंकाळू बायको: 
फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?
 
8. अर्थशास्त्रज्ञ बायको: 
कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?
 
9. धार्मिक बायको: 
देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.
 
10. निराश बायको: 
माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?
 
आणि शेवटी
 
11. टिकाऊ बायको:
मी होते म्हणून टिकले, दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.
 
यातून तुमची कोणती आहे? पाहून घ्या!