शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

बावळट राम

Marathi Chavat Vinod
राम  : जरा चांगला कापड दाखवा.

दुकानदार: प्लेनमध्ये दाखवू?

राम  : प्लेनमध्ये कशाला, इथेच दाखव.