शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बी. पी. म्हणजे?

बी पी म्हणजे
WD
बायको: अहो, काल डॉक्टर सांगत होते माझा बी. पी. वाढलाय. पण बी. पी. म्हणजे काय हो?
नवरा: अगं, बी. पी. म्हणजे बावळटपणा!