शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बॅक टाय!

मराठी जोक्स
परदेशात धोतर नेसणार्‍या एका माणसाचं धोतर सुटलं, एका इंग्रजाने त्याला विचारले, व्हॉट इज धीस? हिन्दूस्थान्याने त्याची टाय पकडून विचारले, व्हॉट इज धीस? इंग्रज, धीस इज माय नेक टाय. ह्यावर हिन्दूस्थानी म्हणाला, धीस इज माय बॅक टाय.